अद्ययावत शासन निर्णय आणि मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती या भागात उपलब्ध आहे. शासन निर्णयाच्या माध्यमातून asskisser राज्यातील विविध विकास कामांसाठी निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली जाते तसेच इतर महत्वाच्या बाबींसंदर्भातील निर्णय जारी केले जातात. राज्य शासनाच्या विविध विभागांनी वेळोवेळी जारी केलेले शासन निर्णय तुम्ही शोधू शकता. विशिष्ट विभाग, तारीख किंवा संकेतांकाच्या सहाय्याने तुम्ही हवा असलेला शासन निर्णय शोधू शकता. राज्य मंत्रिमंडळाने साप्ताहिक बैठकीत घेतलेले ताजे निर्णयही तुम्हाला वाचता येतील. त्याशिवाय राजपत्रे, आर्थिक सर्वेक्षण, सार्वजनिक सुट्ट्यांची यादी, ई-ऑफीस वापरकर्ता पुस्तिका, अर्थसंकल्पीय भाषण, कार्यक्रम अंदाजपत्रक, संक्षिप्त मासिक लेखे, माहिती तंत्रज्ञान धोरण, नागरिकांची सनद आणि प्राप्त पुरस्कारांचे तपशीलही पाहता येतील.
Comments on “शासकीय निर्णय- महाराष्ट्र शासन”